'सिंदूर' भारताच्या शौर्याचे प्रतीक : PM मोदी
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
PM मोदींनी भोपाळ येथे महिला सशक्तिकरण महासंमेलनास संबोधित करत पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला.
Image credit: PTI
कुंकू हे आपल्या परंपरेमध्ये नारीशक्तिचे प्रतीक आहे, असे PM मोदींनी म्हटले.
Image credit: PTI
सिंदूर हे आपल्या शौर्याचे प्रतीक आहे: PM मोदी
Image credit: PTI
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी आपल्या संस्कृतीवरही हल्ला केला आहे. त्यांनी आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला:PM मोदी
Image credit: PTI
दहशतवाद्यांनी भारतीय महिलांच्या शक्तीला आव्हान दिलं, हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या आकांसाठी घातक ठरलंय:PM मोदी
Image credit: PTI
ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधातील भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि यशस्वी ऑपरेशन आहे:PM मोदी
Image credit: PTI
आता आम्ही घरात घुसूनही मारू आणि जो कोणी दहशतवादाला मदत करेल त्यांनाही मोठी किंमत मोजावी लागेल:PM मोदी
Image credit: PTI
देशाचे 140 कोटी लोक म्हणताहेत की तुम्ही गोळीबार कराल तर त्याला तोफांनी उत्तर दिलं जाईल: PM मोदी
Image credit: PTI
ऑपरेशन सिंदूर हे आपल्या महिला शक्तीच्या समर्थनाचे प्रतीक आहे:PM मोदी
आणखी वाचा
कर्नाटकवरील माझे प्रेम खरंय, माफी मागणार नाही: कमल हासन
marathi.ndtv.com