कर्नाटकवरील माझे प्रेम खरंय, माफी मागणार नाही: कमल हासन
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: IANS
कन्नड भाषेचा जन्म तमिळ भाषेतून झालाय, असे विधान करुन कमल हासन यांनी नवा वाद निर्माण केलाय.
तसेच याबाबत माफी मागण्यासही हासन यांनी नकार दिलाय.
Image credit: IANS
Image credit: PTI
कायदा आणि न्यायावर विश्वास आहे तसेच कर्नाटकवरील माझे प्रेम खरंय, असेही हासन यांनी म्हटलंय.
माफी न मागितल्यास सिनेमावर बहिष्कार टाकण्याची धमकी कन्नड समर्थकांकडून देण्यात आल्याचा दावा हासन यांनी केलाय.
Image credit: IANS
Image credit: PTI
हा देश लोकशाहीवादी आहे. कायदा आणि न्यायावर माझा विश्वास आहे:कमल हासन
प्रेमच कायम जिंकते, असे मी मानतो; अशी प्रतिक्रियाही हासन यांनी दिलीय.
Image credit: IANS
कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळवर माझे खरं प्रेम आहे. ठराविक अजेंडा असणाऱ्यांव्यतिरिक्त यावर कोणीही शंका घेणार नाही:कमल हासन
Image credit: IANS
Image credit: PTI
मला यापूर्वीही धमक्या मिळाल्या आहेत. जर मी चुकीचा असेन तर मी माफी मागेन. मी चुकीचा नसेल तर माफी मागणार नाही:कमल हासन
Image credit: PTI
हासन यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या आगामी सिनेमावर बंदी घालण्याची धमकी कन्नड फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने दिलीय.
आणखी वाचा
शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड, दिसतो एकदम हँडसम
marathi.ndtv.com