सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ

Edited by Harshada J S Image credit: Canva

केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Image credit: Canva

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलीय. 

Image credit: PTI

या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.

Image credit: Canva

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांचा महागाई दिलासा (DR) निधी 53% हून 55% करण्यात आलाय. 

Image credit: Canva

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ मंजूर करण्यात आलीय. 

Image credit: Canva

निधीचा अतिरिक्त हप्ता 1 जानेवारी 2025 पासून जारी करण्यास मंजुरी देण्यात आलीय.

Image credit: Canva

ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत करण्यात आली आहे.

Image credit: Canva

केंद्र सरकारचे 48.66 लाख कर्मचारी आणि 66.55 लाख निवृत्तीवेतनधारकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. 

Image credit: PTI

यापूर्वी ही वाढ जुलै 2024 मध्ये करण्यात आली होती. तेव्हा महागाई भत्ता 50% हून 53% करण्यात आला होता.

Image credit: PTI

आणखी वाचा

राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यात 25 कोटी 44 लाख रुपयांचे अनुदान जमा

marathi.ndtv.com