राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यात 25 कोटी 44 लाख रुपयांचे अनुदान जमा

Edited by Harshada J S Image credit: IANS
Image credit: Canva

560 गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे 25 कोटी 44 लाख रुपयांचे अनुदान CM फडणवीसांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले.

Image credit: Canva

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे तीन महिन्यांचे अनुदान आहे. 

गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रती दिन प्रती गाय 50 रुपये अनुदान योजनेअंतर्गत अनुदान वितरित करण्यात आले. 

Image credit: Canva
Image credit: Canva

56 हजार 569 गायींसाठी पहिल्या टप्प्यात 25,45,60,500 रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थ्यांना देण्यात आले.

देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असून देशी गोवंशाचे संवर्धनामुळे ग्रामीण विकासाचे गतिमान होण्यास मदत होणार आहे. 

Image credit: Canva
Image credit: Canva

ही योजना राज्यातील शेकडो गोशाळांना दिलासादायक ठरली आहे. 

Image credit: Canva

आतापर्यंत 560 गोशाळांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आल्याचे आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.

आणखी वाचा

1 एप्रिलपासून UPIचे नवे नियम लागू, तुमचा नंबर बंद असेल तर काय होईल? जाणून घ्या

marathi.ndtv.com