Cannes 2025: बनारसी साडी आणि सिंदूर लुक, ऐश्वर्या रायकडून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम

Edited by Harshada J S  Image credit: AP
Image credit: Manish Malhotra Insta 

कान्स फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय-बच्चनचा सुंदर पारंपरिक लुक पाहायला मिळाला.

Image credit: Manish Malhotra Insta 

रेड कार्पेटसाठी ऐश्वर्याने Ivory Handloom बनारसी साडी नेसली होती. 

मागील 20 वर्षांपासून ऐश्वर्या कान्स फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये आकर्षक लुक कॅरी करुन सहभागी होत आहे. 

Image credit: Aishwarya Rai Bachchan Insta

ऐश्वर्याने या लुकसाठी रूबी नेकलेस घातले होते. 

Image credit: Aishwarya Rai Bachchan Insta

कान्सची राणी असे म्हणत चाहत्यांनी ऐश्वर्याच्या लुकचे कौतुक केलंय. 

Image credit: Aishwarya Rai Bachchan Insta

Ivory Handloom बनारसी साडी नेसून रेड कार्पेटवर येताच सर्वांच्या नजरा ऐश्वर्यावर खिळून राहिल्या. 

Image credit: Aishwarya Rai Bachchan Insta

पारंपरिक साडी नेसून ऐश्वर्या रायने कान्समध्ये पुन्हा एकदा भारतीय संस्कृती दर्शवली. 

Image credit: Aishwarya Rai Bachchan Insta

गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. 

Image credit: Aishwarya Rai Bachchan Insta

कान्स फिल्म्स फेस्टिव्हलसारख्या मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐश्वर्याने सिंदूर-बनारसी साडी लुक कॅरी करुन या अफवांना पूर्णविराम दिलाय. 

Image credit: Aishwarya Rai Bachchan Insta

आणखी वाचा

निवेदिता सराफ यांची आवडती व्यक्ती पाहिली का? अशोक सराफ नाही तर...पाहा PHOTO

marathi.ndtv.com