मुंबई-गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल
Edited by Harshada J SImage credit: CM Eknath Shinde Insta
ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Image credit: CM Eknath Shinde Instagram
ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Image credit: CMO Maharashtra
तर प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे यांना अटक करण्यात आलीय.
Image credit: CMO Maharashtra
इंदापूर ते वडपाले महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम चेतक इंटरप्राईजेस लिमिटेड व अॅप्को इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला 2 वर्षांच्या कालावधीत पूर्ण करायचे होते.
Image credit: CMO Maharashtra
मुदत वाढवून दिल्यानंतरही संबंधित कंपन्यांकडून काम संथ गतीने सुरू आहे.
Image credit: CMO Maharashtra
कामाबाबतच्या काही गोष्टी वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही सुधारणा दिसली नाही.
Image credit: CM Eknath Shinde Instagram
यामुळे मार्गावर अपघात, जीवितहानी होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.
Image credit: CMO Maharashtra
आणखी वाचा
सिमेंट प्लेट वापरून मुंबई-गोवा महामार्ग गुळगुळीत बनवणार