सिमेंट प्लेट वापरून मुंबई-गोवा महामार्ग गुळगुळीत बनवणार
Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde FB मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे.
Image credit: CM Eknath Shinde FB पेण ते इंदापूर हा टप्पा खड्ड्यात गेला आहे.
Image credit: CM Eknath Shinde FB मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या मार्गाची पाहणी केली.
Image credit: CM Eknath Shinde FB गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
Image credit: CM Eknath Shinde FB एम 60 आरएफसी, लिओ पॉलिमर, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम 60ने खड्डे भरले जातील.
Image credit: CM Eknath Shinde FB ब्रिक्स कास्ट एम 60 या पद्धतीचाही उपयोग करण्यात येणार आहे.
Image credit: CMO Maharashtra या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे.
Image credit: CMO Maharashtra मुख्यमंत्र्यांनी 155 किलोमीटरच्या रस्त्याची पाहणी केली. दरम्यान गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना महामार्गावर बंदी घालण्यात येणार आहे.
Image credit: CM Eknath Shinde FB गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, याची खबरदारी घेणार असल्याचेही आश्वासन देण्यात आलंय.
Image credit: CM Eknath Shinde FB आणखी वाचा
बारामतीत अजित पवारांसमोर आव्हान उभं करणारा नवा पवार कोण आहे?
marathi.ndtv.com