पाणी कधी पिऊ नये? जाणून घ्या अन्यथा होतील मोठे दुष्परिणाम

Edited by Harshada J S Image credit: Canva

आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. 

Image credit: Canva

पण तुम्ही योग्य वेळी पाणी पिताय का?

Image credit: Canva

पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घेऊया...

Image credit: Canva

पदार्थ खाण्यापूर्वी, खात असताना किंवा खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे. 

Image credit: Canva

कारण पोटातील गॅस्ट्रिक ज्युसवर परिणाम होतो. अन्नाचे पचन संथगतीने होते.

Image credit: Canva

त्यामुळे जेवणानंतर 30 मिनिटांनंतर पाणी पिणे फायदेशीर ठरेल. 

Image credit: Canva

थंड पाणी पिणे टाळावे कारण चयापचयाच्या क्षमतेवर दुष्परिणाम होतात.

Image credit: Canva

घाईघाईने पाणी प्यायल्यास पोटाच्या आतील भागास सूज येऊ शकते. 

Image credit: Canva

झोपण्यापूर्वी पाणी पिणे टाळावे, कारण यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतात. 

Image credit: Canva

चहा, कॉफी प्यायल्यानंतर पाणी पिणे टाळा. कारण शरीरातील मिनरल्सचे संतुलन बिघडते. 

Image credit: Canva

 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

लसूण खाण्याची योग्य पद्धत, आरोग्यास मिळतील असंख्य फायदे

marathi.ndtv.com