सुशांतच्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नाही, CBIकडून Closure Report सादर
Edited by Harshada J S Image credit: Sushant Singh Rajput Insta Image credit: Sushant Singh Rajput Insta बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी CBIकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय.
Image credit: Sushant Singh Rajput Insta सीबीआयने 22 मार्चला मुंबई कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केलाय.
Image credit: Sushant Singh Rajput Insta सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्र्यातील त्याच्या घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
Image credit: Sushant Singh Rajput Insta सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात त्याच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते.
Image credit: Sushant Singh Rajput Insta दुसरीकडे रियानेही सुशांतच्या कुटुंबीयाविरोधात आरोप केले होते, या दोन्ही प्रकरणांत क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय.
Image credit: Sushant Singh Rajput Insta सुशांतच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार सीबीआयने ऑगस्ट 2020 पासून तपासास सुरुवात केली होती.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चार वर्षांनंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला.
Image credit: Sushant Singh Rajput Insta सूत्रांच्या माहितीनुसार सुशांतला आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा सीबीआयला सापडला नाही.
Image credit: Sushant Singh Rajput Insta दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
Image credit: Sushant Singh Rajput Insta आणखी वाचा
कोण आहे दिशा सालियान? सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेत आले होते नाव
marathi.ndtv.com