कोण आहे दिशा सालियान? सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेत आले होते नाव

Edited by Harshada J S Image credit: IANS
Image credit: PTI

दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापायला लागलंय. 

Image credit: Canva

दिशा सालियान कोण होती? हे जाणून घेऊया...

प्रतिकात्मक फोटो

दिशा सालियानने अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम केलंय. 

Image credit: Sushant Singh Rajput Insta
Image credit: Bharti Singh Insta

सुशांतव्यतिरिक्त दिशाने भारती सिंह आणि वरुण शर्मासाठीही काम केलं होतं. 

Image credit: Sushant Singh Rajput Insta

सुशांत सिंह राजपूतचा 14 जून 2020 मृत्यू झाला होता. 

Image credit: Canva

तर त्यापूर्वी दिशा सालियानचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

मालाडमधील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरुन पडून तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. 

प्रतिकात्मक फोटो

दरम्यान दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची विनंती केलीय.

Image credit: PTI

तसेच शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरेंविरोधात FIR नोंदवण्याचीही मागणी केलीय. 

आणखी वाचा

दिशा सालियानच्या वडिलांनी केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

marathi.ndtv.com