उषा नाडकर्णींना भरकार्यक्रमात फैजूने असे काही म्हटलं की त्यांना रडूच कोसळले 

Edited by Harshada J S
Image credit: Sony TV
Image credit: Faisal Shaikh Insta

सेलिब्रिटी मास्टरशेफ हा रिअ‍ॅलिटी शो वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. 

Image credit: Sony TV

आता सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी भावुक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Image credit: Sony TV

भरकार्यक्रमात असे नेमके काय घडले? की उषाताईंनी रडू कोसळले? जाणून घेऊया...

Image credit: Faisal Shaikh Insta

कोणत्या स्पर्धकाला वाचवायला तुला आवडेल, असा प्रश्न फराह खानने स्पर्धक फैजल शेखला विचारला. 

Image credit: Faisal Shaikh Insta

त्यावेळेस फैजलने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना वाचवण्याचा निर्णय घेतला. 

Image credit: Faisal Shaikh Insta

उषाताई माझ्या आईसारख्या आहेत. उषाताईंसाठी पहिल्या दिवसापासूनच माझ्या मनात माया आहे, असे फैजूने म्हटलं.

Image credit: Faisal Shaikh Insta

समवयस्क स्पर्धाने ब्लॅक अ‍ॅपरन दिले तर वाईट वाटेल: फैजल शेख

Image credit: Faisal Shaikh Insta

पण आईने ब्लॅक अ‍ॅपरन दिले तर तितके वाईट वाटणार नाही : फैजल शेख

Image credit: Faisal Shaikh Insta

फैजलने उषाताईंप्रति ज्या पद्धतीने आदर व्यक्त केला, या कृतीद्वारे फैजूने प्रेक्षकांचे मन जिंकले. 

आणखी वाचा

कोकण हार्टेड गर्ल आणि कुणाल भगतचे प्री वेडिंग शूट पाहिलं का?

marathi.ndtv.com