कोकण हार्टेड गर्ल आणि कुणाल भगतचे प्री वेडिंग शूट पाहिलं का?

Edited by Harshada J S Image credit: Mukesh Narkar Insta
Image credit: Mukesh Narkar Insta

कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभूवालावलकर आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगत लवकरच विवाह बंधनात अडणार आहेत.

Image credit: Mukesh Narkar Insta

अंकिताने नुकतेच प्री वेडिंग शूटचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अंकिता आणि कुणालच्या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

सिंधुदुर्गातील मालवणमधील समुद्रकिनाऱ्यावर सुंदर फोटोशूट करण्यात आले आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

भातुकलीचा खेळ रंगतो, पण काय असेल मनात? एक आगळं वेगळं प्री वेडिंग Releasing Soon! असे कॅप्शन अंकिताने व्हिडीओ पोस्टला दिलंय.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिता-कुणालच्या प्री वेडिंग फोटोशूटमध्ये तिच्या आईवडिलांचाही समावेश असल्याचे दिसतंय.

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

त्यामुळेच कदाचित तिने आगळे वेगळे प्री वेडिंग फोटोशूट असे म्हटलंय. तिचा प्री वेडिंग फोटोशूटचा व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

आणखी वाचा

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचे या महिन्यामध्ये आहे लग्न?

marathi.ndtv.com