रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
Edited by Harshada J S Image credit: Canva
रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेवर रविवारी (10 नोव्हेंबर) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Image credit: Canva
मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
Image credit: Canva
सीएसएमटी ते ठाणे अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
Image credit: Canva
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
Image credit: Canva
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी/नेरूळ/पनवेल, सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा बंद असेल.
Image credit: Canva
ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला स्टेशनदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.
Image credit: Canva
पश्चिम रेल्वेमार्गावर माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
Image credit: Canva
चर्चगेट ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
Image credit: Canva आणखी वाचा
वेटलॉसपासून ते त्वचा सुंदर होण्यापर्यंत 'या' ड्रायफ्रुटमुळे मिळतील अगणित फायदे
marathi.ndtv.com