वेटलॉसपासून ते त्वचा सुंदर होण्यापर्यंत 'या' ड्रायफ्रुटमुळे मिळतील अगणित फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

नियमित अक्रोड खाल्ल्यास शरीरास अगणित लाभ मिळू शकतात.

Image credit: Canva

अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होऊ शकतो. 

Image credit: Canva

अक्रोडमधील पोषणतत्त्वांमुळे स्मरणशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. 

Image credit: Canva

अक्रोडमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक आहे. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

Image credit: Canva

अक्रोड खाल्ल्यास शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अक्रोडमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फोरस यासारखे खनिजे आहेत, ज्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अक्रोडमध्ये फॅटी अ‍ॅसिड असल्याने त्वचेला मॉइश्चराइझर मिळते आणि केसांचेही आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तुम्हीही जास्त टुथपेस्ट घेऊन दात घासताय? होतील इतके गंभीर परिणाम

marathi.ndtv.com