अमली पदार्थांचा प्रचार कराल तर... केंद्र सरकारचा OTT प्लॅटफॉर्म्सना 'हा' इशारा 

Edited by Harshada J S Image credit: IANS

केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म्सना अमली पदार्थांशी संबंधित इशारा दिलाय. 

प्रतिकात्मक फोटो Image credit: Canva

जर मुख्य पात्रासह अन्य कलाकार अमली पदार्थांच्या वापराचा प्रचार-प्रसार करताना आढळले तर चौकशीला सामोरे जावे लागेल. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्म्सकरिता सूचनापत्र जारी केले आहे.

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

मंत्रालयाने म्हटलंय की, अशा प्रकारच्या चित्रिकरणाचे विशेषतः तरुण आणि संवेदनशील प्रेक्षकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

कॉन्टेंट रिव्ह्यू करताना योग्य खबरदारी बाळगण्यासह कोणत्याही प्रोग्राममध्ये ड्रग्स वापराचे चित्रिकरण करताना Disclaimer/Warning जारी करण्याचीही सूचना देण्यात आलीय. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, अशी सूचना ओटीटी प्लॅटफॉर्म्सना देण्यात आलीय. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

सूचनांचे पालन न केल्यास चौकशी केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आलाय.

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

या सूचना ओटीटी प्लॅटफॉर्म्सशी संबंधित संस्थांसह देखील शेअर करण्यात आल्या आहेत. 

Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा 

बेस्ट बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबवणार : CM फडणवीस

marathi.ndtv.com