बेस्ट बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबवणार: CM फडणवीस

Edited by Harshada J S Image credit: IANS
Image credit: PTI

मुंबईतील बेस्ट बसच्या अपघाताची घटना गंभीर असून राज्य शासनाने याची दखल घेतलीय : CM फडणवीस

Image credit: PTI

अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानपरिषदेत मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. 

Image credit: PTI
Image credit: ANI

बेस्ट बसच्या अपघातातील वाहनचालकाची तपासणी केलीय. या घटनेनंतर रँडम पद्धतीने तपासणी करण्यास सुरूवात केल्याचंही ते म्हणाले. 

1300 नवीन बसची मागणी नोंदवण्यात आली असून त्या लवकरच बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील : CM फडणवीस

Image credit: PTI
Image credit: ANI

बेस्ट बसची वस्तुस्थिती जाणून घेऊन उपाययोजना राबवण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याचे कळतंय.

यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना बेस्ट प्रमुखांशी चर्चा करून आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत : CM फडणवीस

Image credit: ANI

कुर्ल्यातील पश्चिम परिसरात 9 डिसेंबरला बसचा भीषण अपघात झाला होता. 

Image credit: PTI
Image credit: PTI

बसचे ब्रेक फेल होऊन घडलेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा

 कुर्ल्यातील बस अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOS

marathi.ndtv.com