'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याचा पत्नीच्या वाढदिवसाला अनोखा संकल्प, मरणोत्तर करणार...

Edited by Harshada J S
Image credit: Ankur Wadhave Insta
Image credit: Ankur Wadhave Insta

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता अंकुर वाढवे घराघरात पोहोचलाय. 

Image credit: Ankur Wadhave Insta

अंकुर वाढवेच्या अभिनयाचे कित्येक दिग्गजांनी कौतुक केलंय आणि त्याचा आजवरचा प्रवासही कौतुकास्पद आहे.

आता अंकुर वाढवेने खासगी आयुष्यामध्ये आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. 

Image credit: Ankur Wadhave Insta
Image credit: Ankur Wadhave Insta

अंकुरने पत्नीच्या वाढदिवशी अनोखा संकल्प केला आहे. 

Image credit: Ankur Wadhave Insta

अंकुर आणि त्याच्या पत्नीने मरणोत्तर अवयवदान तसेच देहदान करण्याचा संकल्प केला आहे. 

Image credit: Ankur Wadhave Insta

दोघांनी याबाबतची प्रक्रिया जेजे हॉस्पिटलमध्ये पार पाडलीय. 

Image credit: Ankur Wadhave Insta

अंकुरने यासाठी डॉ. रेवत कानिंदे यांचे आभारही मानले आहेत. 

Image credit: Ankur Wadhave Insta

जानेवारी 2019मध्ये अंकुर वाढवेने लग्नगाठ बांधली होती. 

आणखी वाचा

'बालक पालक' सिनेमा फेम मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट

marathi.ndtv.com