चीनचे वर्चस्व मोडून काढत गुकेश कसा बनला वर्ल्ड चॅम्पियन?

Image credit: PTI
Image credit: PTI

बुडापेस्टमधील ऑलिम्पियाडमध्ये गुकेशच्या भारतीय संघाने पहिल्यांदा चीनला आव्हान दिले.

Image credit: PTI

जागतिक अजिंक्यपदासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत चिनी खेळाडूंचा पराभव होईल,अशी कल्पना कोणालाही नव्हती.

Image credit: PTI

महत्त्वाच्या सामन्यात डिंग लिरेन हा पांढऱ्या तर गुकेश काळ्या सोंगट्यांसह खेळत होता.

Image credit: PTI

बुद्धिबळात ज्याच्याकडे पांढऱ्या सोंगट्या असतात त्यांची बाजू वरचढ मानली जाते.

Image credit: PTI

महत्त्वाच्या सामन्यात गुकेशचा पराभव झाला असता, तर विजेतेपदाची लढाई टायब्रेकरवर गेली असती.

Image credit: PTI

आपल्याकडे असलेल्या एका प्याद्याच्या जोरावर गुकेशने सामना खेचत डिंग लिरेनला आव्हान दिले.

Image credit: PTI

55व्या चालीमध्ये डिंग लिरेनकडून एक चूक झाली आणि सामन्याचा निकाल तिकडेच स्पष्ट झाला.

Image credit: PTI

औपचारिकता म्हणून डिंगने एक चाल खेळली पण 58व्या चालीत हार पत्करली.

आणखी वाचा

लग्नाबाबत बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची पहिली प्रतिक्रिया

marathi.ndtv.com