लग्नाबाबत बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची पहिली प्रतिक्रिया

Edited by Harshada J S Image credit: P V Sindhu Insta

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 

Image credit: P V Sindhu Insta

सिंधूचा 22 डिसेंबरला लग्नसोहळा पार पडणार आहे तर 24 डिसेंबरला रिसेप्शन पार्टी असणार आहे. 

Image credit: P V Sindhu Insta

Posidex Technologies कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर वेंकट दत्ता साईंसोबत सिंधू लग्न करतेय. 

Image credit: P V Sindhu Insta

दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत असल्याची माहिती सिंधूच्या वडिलांनी दिलीय. 

Image credit: P V Sindhu Insta

दरम्यान लग्नाबाबत सिंधूने सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले नव्हते. 

Image credit: P V Sindhu Insta

त्यामुळे चाहत्यांना सिंधूची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. 

Image credit: P V Sindhu Insta

अखेर सिंधूची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. लग्नाबाबत तिने नेमके काय म्हटलेय, जाणून घेऊया... 

Image credit: P V Sindhu Insta

सोशल मीडियावर सर्वत्र ही माहिती आहे. होय, मी 22 डिसेंबरला लग्न करत आहे,असे पीव्ही सिंधूने ANIशी बातचित करताना सांगितले.

Image credit: P V Sindhu Insta

आणखी वाचा

PV Sindhu : पीव्ही सिंधूचा होणारा नवरा कोण आहे?

marathi.ndtv.com