छावा सिनेमाचा अभिनेता लवकरच होणार बाबा, चाहत्यांसोबत शेअर केली Good News
Edited by Harshada J S
Image credit: Viineet Kumar Siingh Insta
Image credit: Vicky Kaushal Insta
बॉलिवूडच्या 'छावा' सिनेमाने बॉक्सऑफिस अक्षरशः गाजवलं. प्रेक्षकांकडून सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
Image credit: Viineet Kumar Siingh Insta
विकी कौशलप्रमाणे अभिनेता विनीत कुमार सिंहने साकारलेली कवी कलशची भूमिकाही सिनेरसिकांना प्रचंड आवडली.
Image credit: Viineet Kumar Siingh Insta
विनीत कुमार सिंहने नुकतीच आणखी एक गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय.
Image credit: Viineet Kumar Siingh Insta
विनीत कुमार सिंह लवकरच बाबा होणार आहे.
Image credit: Viineet Kumar Siingh Insta
विनीत आणि रुचिरा यांच्या घरामध्ये लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं आगमन होणार आहे.
Image credit: Viineet Kumar Siingh Insta
विनीतने पत्नी रुचिरासोबतचे प्रेग्नेसी फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
Image credit: Viineet Kumar Siingh Insta
बाळाचे स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे कॅप्शन विनीतने फोटोला दिलंय.
Image credit: Viineet Kumar Siingh Insta
विनीतच्या इन्स्टा पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
Image credit: Viineet Kumar Siingh Insta
दरम्यान विनीत 'जाट' सिनेमातील दमदार भूमिकेमुळे चर्चेत आहे.
आणखी वाचा
शोलेमधल्या सांभाची मुलगी दिसते इतकी सुंदर, पाहा Photos
marathi.ndtv.com