Sholay Sambha Daughter: शोलेमधल्या सांभाची मुलगी दिसते इतकी सुंदर

Edited by Harshada J S Image credit: Vinati Makijany Insta
Image credit: Vinati Makijany Insta

बॉलिवूडमधील 'शोले' सिनेमा आणि त्यातील कलाकारांचे चाहते आताच्या पिढीमध्येही पाहायला मिळतात. 

Image credit: Vinati Makijany Insta

गब्बर, ठाकूर, जय-वीरु, बसंती, कालिया, सांभा यासह अन्य पात्रांमुळे शोले सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. 

Image credit: Vinati Makijany Insta

'अरे ओ सांभा, कितने आदमी थे' सिनेमातील हा डायलॉग आजही तितकाच प्रसिद्ध आहे. 

Image credit: Vinati Makijany Insta

सिनेमामध्ये सांभा हे पात्र साकारणारे अभिनेते मॅक मोहन आज या जगात नाहीत. 

Image credit: Vinati Makijany Insta

दरम्यान सोशल मीडियावर मॅक मोहन यांच्या लेकींचा फोटो व्हायरल होत आहे. 

Image credit: Vinati Makijany Insta

मॅक मोहन यांना दोन मुली आहेत

Image credit: Vinati Makijany Insta

मंजरी आणि विनती अशी त्यांची नावं आहेत. 

Image credit: Vinati Makijany Insta

मॅक मोहन यांच्या मुली हीरोईनप्रमाणेच दिसायला सुंदर आहेत.

Image credit: Vinati Makijany Insta

मॅक मोहन यांच्या मुलींनी अभिनयाचा मार्ग निवडलेला नाही.

आणखी वाचा

आर्चीचे ब्रेकअप झालं? स्टोरी शेअर करुन दुःख केले व्यक्त? नेमके काय...

marathi.ndtv.com