विकी-कतरिना यंदा Valentine Day साजरा करणार नाहीत?

Edited by Harshada J S Image credit: Vicky Kaushal Insta
Image credit: Vicky Kaushal Insta

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' सिनेमा रिलीज होण्यास सज्ज आहे.

Image credit: Vicky Kaushal Insta

अभिनेता विकी कौशल या सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.

Image credit: Vicky Kaushal Insta

'छावा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये विकी कौशल सध्या व्यस्त आहे.

Image credit: Vicky Kaushal Insta

'छावा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी विकी कौशल कोलकातामध्ये पोहोचला होता.

Image credit: Vicky Kaushal Insta

कोलाकातामध्ये त्याने टॅक्सीतून प्रवास करत 'छावा' सिनेमाचे प्रमोशन केले. 

Image credit: Vicky Kaushal Insta

यंदा व्हॅलेंटाइन डे नाही, छावा डे साजरा करा, असे आवाहन विकीने व्हिडीओ पोस्टद्वारे चाहत्यांना केले आहे. 

Image credit: Vicky Kaushal Insta

'छावा' सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. 

Image credit: Vicky Kaushal Insta

'छावा' सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

Image credit: Vicky Kaushal Insta

विकी कौशलव्यतिरिक्त सिनेमामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही प्रमुख भूमिका आहे. 

आणखी वाचा

कोकण हार्टेड गर्ल आणि कुणाल भगतचे प्री वेडिंग शूट पाहिलं का?

marathi.ndtv.com