प्राजक्ता कोळी 13 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दिवशी करतेय बॉयफ्रेंडसोबत लग्न?
Edited by Harshada J S Image credit: Prajakta Koli Insta Image credit: Prajakta Koli Insta यू-ट्युबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंड वृषांक कनालसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.
Image credit: Prajakta Koli Insta रिपोर्ट्सनुसार 13 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत.
Image credit: Prajakta Koli Insta दोन वर्षांपूर्वी प्राजक्ता आणि वृषांकने साखरपुडा केला होता.
Image credit: Prajakta Koli Insta रिपोर्ट्सनुसार 25 फेब्रुवारी 2025 रोजी वृषांकसोबत लग्न करणार असल्याची माहिती प्राजक्ताने दिलीय.
Image credit: Prajakta Koli Insta प्राजक्ता कोळीचा होणारा नवरा मूळचा नेपाळमधील रहिवासी आहे.
Image credit: Prajakta Koli Insta प्राजक्ता 18 वर्षांची आणि वृषांक 22 वर्षांचा असताना दोघांची भेट झाली होती.
Image credit: Prajakta Koli Insta प्राजक्ता आणि वृषांकच्या लग्नाची माहिती समोर येताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केलीय.
Image credit: Prajakta Koli Insta प्राजक्ताने रेडिओ जॉकी म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
Image credit: Prajakta Koli Insta रिपोर्ट्सनुसार प्राजक्ता कोळीची एकूण संपत्ती 16 कोटी रुपये इतकी आहे.
आणखी वाचा
शहनाज गिलचा बोल्ड लुक, काळ्या रंगाच्या स्विमसुटमधील PHOTO VIRAL
marathi.ndtv.com