शत्रुसोबतही असे घडू नये! आंतरजातीय लग्न केल्याचा राग, जावयाच्या आतड्या बाहेर येईपर्यंत केले वार
Edited by Saikat Kumar Bose Image credit: Mosin Shaikh Image credit: Mosin Shaikh छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
Image credit: Mosin Shaikh आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयाची हत्या करण्याचा प्रयत्न केला.
Image credit: Mosin Shaikh 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित साळुंके गंभीर स्वरुपात जखमी झाला होता.
Image credit: Mosin Shaikh पोट-छातीवर वार झाल्याने अमितचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान 25 जुलैला मृत्यू झाला.
Image credit: Mosin Shaikh अमितने बालमैत्रीण विद्यासोबत लग्न केले. पण दोघांचा जात वेगळी असल्याने त्यांच्या लग्नास कुटुंबीयांचा विरोध होता.
Image credit: Mosin Shaikh कुटुंबीयांचा विरोध झुगारून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले.
Image credit: Mosin Shaikh अमितच्या कुटुंबीयांनी त्यांचे नाते स्वीकारल्याने दोघंही 2 मे रोजी घरी परतले.
Image credit: Mosin Shaikh विद्याच्या कुटुंबीयांचा लग्नास विरोध कायम होता. तिचे वडील-चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देते होते.
Image credit: Mosin Shaikh विद्याचे वडील-चुलत भावाने 14 जुलैला अमितवर जीवघेणार हल्ला केला. अखेर मृत्यूशी त्याची झुंज संपली.
Image credit: Mosin Shaikh पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ऑनर किलिंगच्या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर हादरले आहे.
Image credit: Mosin Shaikh आणखी वाचा
नशीब चमकले! मजुराला खाणीत सापडला 80 लाखांचा हिरा
marathi.ndtv.com