नशीब चमकले! मजुराला खाणीत सापडला
 80 लाखांचा हिरा 

Edited by Harshada J S Image credit: Canva

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात एका खाणीमध्ये मजुराला 19.22 कॅरेटचा हिरा सापडला.

Image credit: Canva
सर्व फोटो प्रतिकात्मक 

 एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी लिलावामध्ये या हिऱ्याला सुमारे 80 लाख रुपये किंवा त्याहून अधिक किंमत मिळू शकते. 

Image credit: Canva

राजू गौड गेल्या 10 वर्षांपासून खाणीत खोदकाम करत आहे. पण एक दिवस आपले नशीब असे उजळेल, याचा त्याने विचारही केला नसावा. 

Image credit: Canva

गौडने म्हटले की,हिऱ्याच्या लिलावानंतर मिळणाऱ्या रक्कमेमुळे माझ्या आर्थिक समस्या कमी होतील व मुलांच्या शिक्षणाचाही खर्च भागेल. 

Image credit: Canva

'खाणीत हिरा सापडल्याने आनंद झाला, तो तात्काळ सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा केला', असेही मजुराने सांगितले.

Image credit: Canva

लिलावात हा हिरा विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे पन्ना हिरे कार्यालयाचे अधिकारी अनुपम सिंह यांनी सांगितले.

Image credit: Canva

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कच्च्या स्वरुपातील हिऱ्याचा लिलाव केला जाईल व सरकारी रॉयल्टी व कर कापून त्यातून मिळणारी रक्कम कामगारांना दिली जाईल.

Image credit: Canva

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात 12 लाख कॅरेटच्या हिऱ्यांचा साठा असल्याचा अंदाज आहे.

Image credit: Canva

आणखी वाचा

पुढील 5 वर्षात मोदी सरकार तरुणांना किती नोकऱ्या देणार? जाणून घ्या माहिती

marathi.ndtv.com