छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना मिळायचा पगार आणि बोनस, दिवसही निवडला होता खास 

Edited by Shreeranag Khare Image credit: Canva
Image credit: Canva

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे.

Image credit: Canva

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्याचे मूर्तिमंत उदाहरण.

Image credit: Canva

शिवाजी महाराजांचे नियोजन आणि व्यवस्थापन हे अप्रतिम होते.

Image credit: Canva

पोर्तुगीज प्रवासी कोस्मी-द-गार्ड याने शिवाजी महाराजांबाबतच्या काही रंजक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत.

Image credit: Canva

शिवाजी महाराजांच्या रयतेशी बोलून 'गार्ड'ने पोर्तुगीज भाषेत शिवचरित्र लिहिलंय.

Image credit: Canva

गार्डने लिहिलेलं शिवचरित्र सतराव्या शतकात पोर्तुगालमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं.

Image credit: Canva

याच गार्डने शिवाजी महाराज त्यांच्या सैन्याची आणि सैनिकांची कशी काळजी घ्यायचे हे लिहिलंय.

Image credit: Canva

सैनिकांना पगार आणि बोनसही दिला जात होता.

Image credit: Canva

फॉरेन बायोग्राफी आणि छत्रपती शिवाजी महाराजचे लेखक रोहित पवार यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिलीय.

Image credit: Canva

सैनिकांना इन्सेटिव्ह अथवा बोनस देण्यासाठी प्रतिपदेचा पहिला दिवस निश्चित करण्यात आला होता.

Image credit: Canva

मस्तानीचे वडील हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे नोकरी मागायला आले होते, अशी माहितीही रोहित पवार यांनी दिली आहे.

आणखी वाचा

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीचे व्रत करण्याचे नियम माहिती आहेत का?

marathi.ndtv.com