महाशिवरात्रीचे व्रत करण्याचे नियम माहिती आहेत का?
Edited by Harshada J S Image credit: Canva
यंदा 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे.
Image credit: Canva
महाशिवरात्रीची पूजा आणि व्रत करण्याचे नियम जाणून घेऊया...
Image credit: Canva
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा गंगाजल, स्वच्छ पाणी, दुधाने अभिषेक करावा.
Image credit: Canva
शिवलिंगाचा अभिषेक हळूवार आणि सावकाश करावा.
Image credit: Canva
आपला चेहरा कायम पूर्व दिशेमध्ये ठेवून आणि वाकून किंवा बसून शिवलिंगावर अभिषेक करावा.
Image credit: Canva
भगवान शिवशंकराची पूजा करताना बेलपत्र आवर्जून अर्पण करावे.
Image credit: Canva
पूजेसाठी धोतऱ्याचे फुल, रूईचे फुल आणि शमीच्या पानांचाही समावेश करणे शुभ मानले जाते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
केसगळती होणारच नाही इतका जबरदस्त आहे 'हा' घरगुती उपाय
marathi.ndtv.com