अमृता खानविलकरने गश्मीरला सर्वांसमोर म्हटलं भाऊ, पुढे काय झालं? वाचा

Edited by Harshada J S Image credit:  Gashmeer Mahajani Insta
Image credit: Prasad Oak Insta

प्रसाद ओक दिग्दर्शित 'सुशीला सुजीत' सिनेमा 18 एप्रिल 2025 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

Image credit: Gashmeer Mahajani Insta

सुशीला सुजीत सिनेमातील 'चिऊताई चिऊताई दार उघड' गाणे 3 मार्च रोजी रिलीज करण्यात आले. 

Image credit: Gashmeer Mahajani Insta

धमाकेदार गाण्यामध्ये गश्मीर महाजनी आणि अमृता खानविलकर यांची जोडी पाहायला मिळत आहे. 

Image credit: Gashmeer Mahajani Insta

'चिऊताई चिऊताई दार उघड' गाण्याचा लाँच शो दणक्यात पार पडला. 

Image credit: Gashmeer Mahajani Insta

कार्यक्रमादरम्यान अमृताने सर्वांसमोर गश्मीर महाजनीला भाऊ असे म्हटले. हे ऐकताच गश्मीरला हसू आवरलं नाही.

Image credit: Amruta Khanvilkar Insta

माझ्या भावासोबत मला इथे डान्स करायला मिळाला. खरंच आम्ही दोघं भाऊच आहोत: अमृता खानविलकर

Image credit: Amruta Khanvilkar Insta

गश्मीर मला मुलगी समजत नाही, असेही अमृताने म्हटले.

Image credit: Gashmeer Mahajani Insta

यावर गश्मीरने अमृताला मधेच रोखत म्हटलं की,  यावेळेसच्या गाण्यासोबत तरी अगं असे म्हणू नकोस.

Image credit: Gashmeer Mahajani Insta

गाणं पाहताना लोक म्हणतील भाऊबहीण हे काय करताहेत, असेही गश्मीरने म्हटले.

Image credit: Gashmeer Mahajani Insta

गश्मीरने असे म्हणताच अमृतालाही हसू आवरलं नाही.

आणखी वाचा

जॉनी लीवर या नावामागील ही भन्नाट गोष्ट माहितीय?

marathi.ndtv.com