जॉनी लीवर या नावामागील ही भन्नाट गोष्ट माहितीय?
Edited by Harshada J S Image credit: Johny Lever Insta Image credit: Johny Lever Insta बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेते म्हणून जॉनी लीवर यांना ओळखले जाते.
Image credit: Johny Lever Insta जॉनी लीवर यांनी आजवर प्रेक्षकांना पोटभर हसवलंय आणि मोठ्या प्रमाणात त्यांचे मनोरंजनही केलंय.
Image credit: Johny Lever Insta पण जॉनी लीवर हे नाव त्यांना कसं मिळालं, यामागील भन्नाट गोष्ट जाणून घेऊया.
Image credit: Johny Lever Insta जॉनी लीवर यांच्या आजोबांनी त्यांचे नाव जॉन असे ठेवले होते.
Image credit: Johny Lever Insta पण चाळीतील लोक त्यांना प्रेमाने जानू म्हणून हाक मारायचे. कालांतराने जॉनचे जॉनी असे झाले.
Image credit: Johny Lever Insta यानंतर जॉनी लीवर हिंदुस्तान लीवर कंपनीमध्ये कामाला लागले.
Image credit: Johny Lever Insta ऑफिसमधील एका कार्यक्रमादरम्यान जॉनी यांनी ऑफिसमधील सर्व अधिकाऱ्यांची नक्कल केली.
Image credit: Johny Lever Insta जॉनी लीवर यांनी केलेली मिमिक्री सर्वांना आवडली.
Image credit: Johny Lever Insta यादरम्यान एक युनियन लीडर स्टेजवर चढले आणि ते म्हणाले की याने संपूर्ण लीवरची करुन टाकली.
Image credit: Johny Lever Insta त्यामुळे आजपासून याचे नाव जॉनी लीवर. तर ही आहे जॉनी लीवर या नावामागील गोष्ट.
Image credit: Johny Lever Insta जॉनी लीवर यांचे खरे नाव 'जॉन प्रकाश राव जनुमाला' असे आहे.
आणखी वाचा
GOOD NEWS कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा होणार आईबाबा
marathi.ndtv.com