आक्षेपार्ह विधानामुळे रणवीर अलाहबादिया वादात, CM फडणवीस म्हणाले... 

Edited by Harshada J S Image credit: Ranveer Allahbadia Insta
Image credit: Ranveer Allahbadia Insta

यू-ट्युबर रणवीर अलाहबादिया आणि कॉमेडिअन समय रैना वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 

Image credit: Ranveer Allahbadia Insta

समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये रणवीर अलाहबादियाने आईवडिलांशी संबंधित अश्लील विधान केले. 

Image credit: Ranveer Allahbadia Insta

रणवीर अलाहबादियाविरोधात नेटकरी सोशल मीडियावर राग व्यक्त करत आहेत.

Image credit: Ranveer Allahbadia Insta

रणवीर-समय रैनासह शोच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. 

Image credit: Ranveer Allahbadia Insta

मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडेही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलीय.

Image credit: Ranveer Allahbadia Insta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आलीय. 

Image credit: CM Devendra Fadnavis X

अतिशय घाणेरड्या पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या गेल्या, मांडल्या गेल्या आहेत. जे चूक आहे: CM फडणवीस

अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण केले जाते, तेव्हा आपले स्वातंत्र्य संपते: CM फडणवीस

Image credit: CM Devendra Fadnavis X
Image credit: PTI

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही मर्यादा आहेत. समाजामध्ये अश्लीलतेसाठीही नियम बनवले आहेत: CM फडणवीस

Image credit: IANS

जर कोणी त्या ओलांडल्या तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही CM फडणवीसांनी म्हटले. 

Image credit: Ranveer Allahbadia Insta

संबंधितांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी करत वकील आशिष राय-पंकज मिश्रा यांनी केलीय. 

Image credit: Ranveer Allahbadia Insta

तसेच मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलंय. 

आणखी वाचा

दिल्लीचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार? केजरीवालांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा म्हणाले...

marathi.ndtv.com