महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक, CM फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती
Edited by Harshada J SImage credit: PTI
Image credit: PTI
2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) आकडेवारी आता जाहीर करण्यात आलीय.
Image credit: PTI
या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केलीय: CM फडणवीस
Image credit: PTI
जी यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्के इतकी आहे:CM फडणवीस
Image credit: PTI
यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही 4,21,929 कोटी रुपये इतकी आहे: CM फडणवीस
Image credit: PTI
महाराष्ट्रात गेल्यावर्षीचा विचार केला तर यावर्षी त्यापेक्षा 32 टक्के गुंतवणूक अधिक आली आहे:CM फडणवीस
Image credit: PTI
या शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.
Image credit: PTI
महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या 10 वर्षांतील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले.
Image credit: IANS
अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या 9 महिन्यातच मोडला होता. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन केले:CM फडणवीस
Image credit: IANS
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राची घौडदौड ही अशीच कायम राहील असा विश्वास CM फडणवीसांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
मुंबईत कोसळधार, पाणी साचल्याने रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम PHOTOS