नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू होणार? CM फडणवीस म्हणाले...
Edited by Harshada J S Image credit: CM Devendra Fadnavis Image credit: CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (12 जुलै) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देत विमानतळाची पाहणी केली.
Image credit: CM Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा तपशीलवार आढावाही घेतला.
Image credit: CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, विमानतळाची भौतिक प्रगती 94 टक्के झालेली आहे.
Image credit: CM Devendra Fadnavis विमानतळाचा रनवे पूर्णपणे सुसज्जित आहे. टर्मिनल बिल्डिंगचं काम झालंय, आता केवळ इंटिरिअरचे काम सुरू आहे: CM
Image credit: CM Devendra Fadnavis अंडरग्राऊंड ट्रेनची सुविधा उपलब्ध असेल, जी सर्व टर्मिनलशी जोडलेली असेल; असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Image credit: CM Devendra Fadnavis 30 सप्टेंबरपर्यंत विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट दिल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय.
Image credit: CM Devendra Fadnavis यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.
आणखी वाचा
मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प, मालगाडीचे निखळलं चाक Photos
marathi.ndtv.com