कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूचे CM शिंदेंच्या हस्ते लोकार्पण
Edited by Harshada J S Image credit: ANI Image credit: ANI मुंबई सागरी किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूचे 12 सप्टेंबरला CM शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
Image credit: ANI या प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Image credit: ANI उद्घाटन सोहळ्यादरम्यान एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले.
Image credit: CM Eknath Shinde X मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करत होते.
Image credit: CM Eknath Shinde X पण मुख्यमंत्र्यांच्या कारचे स्टेअरिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होते.
Image credit: ANI दरम्यान या पुलाची लांबी 136 मीटर असून रुंदी 18 मीटर एवढी आहे.
Image credit: PTI पुलाची उंची 29.5 मीटर एवढी आहे.
Image credit: ANI पुलाची बांधणी करताना कोळी बांधवांनी दोन खांबातील रूंदी जास्त ठेवण्याची विनंती केली होती.
Image credit: ANI त्यानुसार पुलाच्या संरचनेत बदल करून ही लांबी वाढवण्यात आली आहे.
Image credit: CM Eknath Shinde X या मार्गाचे लोकार्पण झाल्याने नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे.
आणखी वाचा
PM मोदींनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी केली गणेशपूजा
marathi.ndtv.com