PM मोदींनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी केली गणेशपूजा 

Edited by Harshada J S Image credit: ANI
Image credit: ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानास भेट दिली.

Image credit: ANI

पंतप्रधान मोदी यांनी चंद्रचूड यांच्या घरातील बाप्पाची पूजा केली. 

Image credit: ANI

गणपती बाप्पाकडे सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Image credit: ANI

यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव पाहायला मिळाला. 

Image credit: ANI

पंतप्रधान मोदी यांनी कुर्ता, जॅकेट, धोतर, टोपी आणि उपरणे असा खास पोशाख परिधान केला.

Image credit: ANI

दरम्यान पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणेशपूजा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 

Image credit: ANI

विरोधक यावरून पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत.

आणखी वाचा

शिमल्याच्या मशिदीतील अवैध बांधकामाविरोधात आंदोलन, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

marathi.ndtv.com