पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'ते' स्वप्न पूर्ण करणार - CM शिंदे

Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde Insta

जळगावातील प्राईम इंडस्ट्रियल पार्क येथे  देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस PM मोदी, CM शिंदेही सहभागी झाले होते. 

Image credit: CM Eknath Shinde Insta

देशाच्या 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल - CM शिंदे

Image credit: CM Eknath Shinde Insta

देशातील तीन कोटी दीदीमध्ये राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील - CM शिंदे

Image credit: CM Eknath Shinde Insta

अनेक भगिनी पुढाकार घेऊन छोटेछोटे उद्योग करून कुटुंबाला पुढे नेत आहेत - CM शिंदे

Image credit: CM Eknath Shinde Insta

राज्यात 25 हजार स्वयंसहायता गटांना 30 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आलंय. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Image credit: CM Eknath Shinde Insta

देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळत आहे - CM शिंदे

Image credit: CM Eknath Shinde Insta

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणार - CM शिंदे

Image credit: CM Eknath Shinde Insta

देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे - PM मोदी

Image credit: CM Eknath Shinde Insta

महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू,असा विश्वास PM मोदींनी व्यक्त केला.

Image credit: PTI

आणखी वाचा

लखपती दीदी गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलत आहेत, PM मोदींनी केले कौतुक

marathi.ndtv.com