लखपती दीदी गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलत आहेत, PM मोदींनी केले कौतुक 

Edited by Harshada J S Image credit: ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (25 ऑगस्ट) जळगावातील लखपती दीदींसोबत संवाद साधला.

Image credit: PTI

आज देशभरातील लाखो सखी मंडळांना 6 हजार कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळेस PM मोदी यांनी दिली. 

Image credit: PTI

जळगावातील महिलांनी संख्येच्या बाबतीत सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. संधी मिळताच महिलांनी काम केले - PM मोदी

Image credit: PTI

विकसित देश घडवायचा असेल तर महिलांचे समर्थन आवश्यक आहे. 2029मध्ये देशाचा कारभार महिलांच्या हाती देणे निश्चित आहे - PM मोदी

Image credit: ANI

विविध योजनांद्वारे भारताचा विकास करणे आणि यामध्ये महिलांची भागीदारी महत्त्वाची आहे - PM मोदी

Image credit: ANI

75 लाख कुटुंबांचा बचत गटांमध्ये समावेश आहे, ही संख्या वाढून 2 कोटी होईल - PM मोदी

Image credit: ANI

महिलांचा पैस कधीच बुडत नाही, यासाठी बँका त्यांना पैसे देण्यास तयार असते - PM मोदी

Image credit: ANI

भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याच्या प्रवासात महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे- PM मोदी

Image credit: ANI

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आम्ही कायदे मजबूत करत आहोत- PM मोदी

Image credit: ANI

आणखी वाचा

'एकवेळ पंतप्रधान नसतील तरी चालेल पण...' रितेश देशमुख थेट म्हणाला

marathi.ndtv.com