CM शिंदे कामाख्या देवीचे दर्शन घेऊन निवडणुकीचा प्रचार करणार सुरू?
Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde X राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
Image credit: CM Eknath Shinde X विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे.
Image credit: CM Eknath Shinde X यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Image credit: CM Eknath Shinde X CM शिंदे गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याची शक्यता आहे.
Image credit: CM Eknath Shinde X विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच CM शिंदे कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले जातेय.
Image credit: CM Eknath Shinde X कामाख्या देवीचं दर्शन घेऊन CM एकनाथ शिंदे प्रचार सुरू करणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.
Image credit: CM Eknath Shinde X दरम्यान आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते.
Image credit: CM Eknath Shinde X आणखी वाचा
ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ
marathi.ndtv.com