CM शिंदेंच्या हस्ते 'स्वच्छता ही सेवा' अभियानाचा शुभारंभ

Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde Insta
Image credit: CM Eknath Shinde Insta

मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राइव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. 

Image credit: CM Eknath Shinde Insta

'स्वच्छता ही सेवा 2024 (SHS)' या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ 19 सप्टेंबरला गिरगाव चौपाटी येथून करण्यात आला. 

Image credit: CM Eknath Shinde Insta

यावेळेस सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हीरो असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Image credit: CM Eknath Shinde Insta

हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

Image credit: CM Eknath Shinde Insta

राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.

Image credit: CM Eknath Shinde Insta

स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरिता सर्वांचा सहभाग असायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

Image credit: CM Eknath Shinde Insta

स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही.- मुख्यमंत्री शिंदे

Image credit: CM Eknath Shinde Insta

स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला नंबर लागला आहे.- मुख्यमंत्री शिंदे

Image credit: CM Eknath Shinde Insta

मोहीमेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रॅक्टर चालवून मशीनद्वारे कचरा संकलन केले.

आणखी वाचा

Atishi Marlena: आतिशी मार्लेना यांनी राजकारणामध्ये प्रवेश कधी केला?

marathi.ndtv.com