Atishi Marlena: आतिशी मार्लेना यांनी राजकारणामध्ये प्रवेश कधी केला? 

Edited by Harshada J S Image credit: ANI

आतिशी यांचा आम आदमी पक्षामध्ये प्रवेश पक्षाच्या स्थापनेच्या वेळेसच झाला.

Image credit: PTI

2013च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्या AAPच्या जाहीरनामा मसुदा समितीच्या प्रमुख सदस्य होत्या.

Image credit: IANS

पक्षाच्या मते, आतिशी यांनी 'आप'च्या स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात धोरण तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

Image credit: ANI

 आतिशी यांनी आम आदमी पार्टीचे प्रवक्तेपदही भूषवले आहे. 

Image credit: ANI

आतिशी दिल्लीतील कालकाजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

Image credit: ANI

आतिशी 'आप'च्या राजकीय घडामोडी समितीच्या सदस्यही आहेत.

Image credit: ANI

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या त्या प्रभारीही आहेत.

Image credit: ANI

एप्रिल 2018मध्ये त्यांनी दिल्लीचे तत्कालीन शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून कार्य केले आहे. 

Image credit: ANI

दिल्लीतील सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यामध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 

Image credit: ANI

आणखी वाचा

PM मोदींच्या घरी आला नवा पाहुणा, ठेवले हे नाव

marathi.ndtv.com