CM शिंदेंनी वर्षा निवासस्थानी बाप्पाची विधीवत केली स्थापना
Edited by Harshada J S
Image credit: CM Eknath Shinde Insta
Image credit: CM Eknath Shinde Insta
गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली.
Image credit: CM Eknath Shinde Insta
राज्यातील जनेतला सुखी, समाधानी, आनंदी ठेव; असे मागणे त्यांनी बाप्पाकडे मागितले.
Image credit: CM Eknath Shinde Insta
राज्यातील सर्व नागरिकांना त्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.
Image credit: CM Eknath Shinde Insta
महायुती सरकार पायाभूत सुविधा आणि लोककल्याणकारी योजना यांची सांगड घालून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
Image credit: CM Eknath Shinde Insta
राज्यात अनेक उद्योग आले असून त्यातून हजारो हातांना रोजगार मिळणार आहे - CM शिंदे
Image credit: CM Eknath Shinde Insta
परदेशी गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर असून सर्वाधिक परदेशी गुंतवणूक राज्यात झाल्याबद्दल त्यांनी आनंद-समाधान व्यक्त केले.
Image credit: CM Eknath Shinde Insta
या सोहळ्यामध्ये CM शिंदेंचे कुटुंबीय आणि वर्षा निवासस्थानी कर्तव्य बजावणारे पोलिसांसह अन्य कर्मचारीही उपस्थित होते.
आणखी वाचा
चोरी ते पोलीस अधिकारी, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची कहाणी थक्क करणारी
marathi.ndtv.com