मुख्यमंत्र्यांनी खडकवासला धरणाला भेट देऊन परिस्थितीचा घेतला आढावा

Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde Instagram
06/08/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाला सोमवारी (5 ऑगस्ट) भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली.

06/08/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram

पुणे शहरात 24-25जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता.

06/08/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram

यामुळे नदीपात्राजवळील घरांना मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर धरणाची क्षमता,खोली,विसर्ग करण्याची पद्धत मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली.

06/08/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram

विसर्गाचा निर्णय कसा घेतला जातो? धरणाची क्षमता वाढवण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील? याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. 

06/08/2024 06/08/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram

तसेच पुराचा फटका नागरिकांना बसू नये, यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.

06/08/2024
Image credit: CM Eknath Shinde Instagram

पाहणी वेळेस पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

06/08/2024

आणखी वाचा

Pune Rain: पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पूरस्थिती कायम

marathi.ndtv.com