पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पूरस्थिती कायम

Edited by Harshada J S Image credit: PTI
5/08/2024

पुण्यातील एकता नगर येथे पूरग्रस्त भागात बचाव कार्य करताना भारतीय लष्कर आणि एनडीआरएफचे जवान 

Image credit: PTI
5/08/2024

मुसळधार पावसामुळे एकता नगर येथे पूरस्थिती निर्माण झाली. 

5/08/2024 Image credit: PTI

लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना CM शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्त व  जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

5/08/2024 Image credit: PTI

मुसळधार पावसामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीमध्येही वाढ झाली आहे.

5/08/2024 Image credit: PTI

आणखी वाचा

कार-बसचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू

marathi.ndtv.com