कोकोनट शुगर माहितीय? आरोग्यास मिळतील इतके मोठे लाभ

Edited by Harshada J S Image credit: Canva

पांढऱ्या साखरेच्या सेवनामुळे आजारांना आयते निमंत्रण मिळते. त्यामुळे साखर आहारातून वर्ज्य करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात. 

Image credit: Canva

आजारांचा धोका टाळण्यासाठी या आरोग्यवर्धक साखरेची माहिती जाणून घेणार आहोत. 

Image credit: Canva

तुम्हाला कोकोनट शुगर माहिती आहे का? कोकोनट शुगर आरोग्यासाठी पोषक ठरू शकते. 

Image credit: Canva

कोकोनट शुगरमध्ये लोह, पोटॅशिअम, खनिजे आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते.

Image credit: Canva

कोकोनट शुगरमधील ग्लायसेमिक इंडेक्स पांढऱ्या सारखेच्या तुलनेत कमी असते.

Image credit: Canva

 तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मधुमेहग्रस्त या साखरेचे सेवन करू शकतात.

Image credit: Canva

या साखरेमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

तुमच्या आवडत्या रेसिपी आणि ड्रिंक्समध्येही तुम्ही कोकोनट शुगरचा वापर करू शकता. 

Image credit: Canva

 Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

केस होतील इतके काळे की रंग जाणारच नाही, करा हा रामबाण उपाय

marathi.ndtv.com