वेटलॉसपासून ते ग्लोइंग स्किनपर्यंत मिळतील असंख्य लाभ, सकाळी प्या हळदीचे पाणी
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे तत्त्व असते, जे आरोग्यासाठी लाभदायक आहे.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्यास शरीरास कोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
हळदीच्या पाण्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होते आणि कॅलरीज् बर्न होतात.
Image credit: Canva
हळदीच्या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात. त्वचा सतेज आणि चमकदार दिसू लागते.
Image credit: Canva
नियमित हळदीचे पाणी प्यायल्यास पचनप्रक्रिया मजबूत होते.
Image credit: Canva
गॅस, अपचन आणि अॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
ओल्या हळदीचे पाणी तयार करुन पिणे शरीरास अधिक लाभदायक ठरेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
दह्यामध्ये हे चूर्ण मिक्स करुन खाल्ल्यास मिळतील मोठे फायदे
marathi.ndtv.com