रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिण्याचे 7 फायदे
Image credit: Canva Edited by Harshada J S Edited by Saikat Kumar Bose
आतापर्यंत तुम्ही जिऱ्याचे पाणी, बडिशेपचे पाणी, लवंगाचे पाणी, दालचिनीचे पाणी इत्यादी गोष्टींबाबत ऐकले असावे.
Image credit: Canva
धण्याचे पाणी पिण्याचे फायदे माहिती आहेत का?
Image credit: Canva
धण्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला अगणित लाभ मिळतात.
Image credit: Canva
धण्याचे पाणी प्यायल्यास पोट फुगण्याच्या, गॅसची समस्या कमी होण्यास मदत मिळते. कारण यातील एंझाइममुळे पचनप्रक्रिया सुधारते.
Image credit: Canva
धण्याच्या पाण्यामुळे चयापचयाची क्षमता सुधारते आणि वजन घटण्यासही मदत मिळते.
Image credit: Canva
धण्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Image credit: Canva
धण्यामध्ये कॅल्शिअमही असते, यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात.
Image credit: Canva
धण्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
धण्यातील अँटी-स्ट्रेस गुणधर्मामुळे तणाव कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
धण्याचे पाणी किडनी डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva
दोन ग्लास पाण्यात एक चमचा धणे उकळून घ्या. पाण्याला उकळ आल्यानंतर गॅस बंद करावा. पाणी गाळून कोमट झाल्यानंतर प्यावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
शरीरातील टॉक्सिन्स झटकन पडतील बाहेर, फक्त प्या हे ड्रिंक
marathi.ndtv.com