शरीरातील टॉक्सिन्स झटकन पडतील बाहेर, फक्त प्या हे ड्रिंक

Edited by Harshada J S Image credit: Canva

आठवडाभर नियमित सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यास शरीरास कित्येक लाभ मिळतील. 

Image credit: Canva

शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी लिंबू पाणी किंवा लेमन टी पिऊ शकता.

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यावे. 

Image credit: Canva

सलग सात दिवस तुम्ही लेमन टी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

लिंबातील पोषणतत्त्वांमुळे गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

Image credit: Canva

नियमित लिंबू पाणी प्यायल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी अधिक असते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

दोन लवंग मिक्स करून दूध पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com