Covid 19: JN1 व्हेरिएंट म्हणजे काय? शरीरामध्ये ही लक्षणे आढळल्यास व्हा सावध
Edited by Harshada J S
Image credit: Canva
भारतामध्ये कोव्हिड 19 व्हायरस पुन्हा एकदा पसरत असल्याचे दिसतंय.
Image credit: Canva
कोरोनाचा JN1 व्हेरिएंट नेमके काय आहे आणि आजाराची लक्षणे देखील जाणून घेऊया...
Image credit: Canva
JN1 व्हेरिएंट कोरोना व्हायरसचे नवे व्हर्जन आहे, हा व्हायरस पहिल्यांदा ऑगस्ट 2023मध्ये आढळला होता.
Image credit: Canva
JN1मध्ये जवळपास 30 म्युटेशन आहेत, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते.
Image credit: Canva
कोरडा खोकला, सर्दी, श्वासोच्छवासामध्ये अडथळे येणे, डोकेदुखी, घसादुखी, थकवा, वास-गंध न येणे, अतिसार ही JN1 व्हेरिएंटची लक्षणे आहेत.
Image credit: Canva
19 मे 2025 पर्यंत भारतामध्ये 257 COVID-19चे रुग्ण आढळले.
Image credit: Canva
भारतातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे आणि चिंतेचे कारण नसल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ PHOTOS
marathi.ndtv.com