Chhagan Bhujbal Ministry Oath: छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ PHOTOS
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI CM फडणवीस यांनी 20 मे रोजी त्यांच्या 5 महिन्यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि त्यामध्ये NCP नेते छगन भुजबळांचा मंत्री म्हणून समावेश केलाय.
Image credit: PTI मंत्रिमंडळामध्ये भुजबळांचा समावेश झाल्याने आता राज्य सरकारमध्ये एकूण 39 मंत्री आहेत.
Image credit: PTI विस्तारानंतर मंत्रिमंडळामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि एनसीपीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश आहे.
Image credit: PTI राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली.
Image credit: PTI CM फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थिती भुजबळांचा शपथविधी सोहळा पार पडला.
Image credit: PTI डिसेंबर 2024मध्ये CM फडणवीसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला तेव्हा भुजबळांचा समावेश करण्यात आला नव्हता.
Image credit: PTI यावर भुजबळ यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.
Image credit: PTI एनसीपी नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलाय.
Image credit: PTI दरम्यान कोणत्याही विशिष्ट खात्याची अपेक्षा करत नसल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय.
आणखी वाचा
वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या मुलीवर काळाचा घाला, कार अपघातात 5 जणांचा मृत्यू
marathi.ndtv.com