कलिंगड खाण्याची योग्य पद्धत माहितीये?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
कलिंगड योग्य पद्धतीने खाणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
Image credit: Canva
चुकीच्या पद्धतीने कलिंगड खाल्ल्यास आजारांना आयते निमंत्रण मिळू शकते.
Image credit: Canva
कलिंगडमध्ये नैसर्गिक स्वरुपात साखर आणि पाण्याचे प्रमाण खूप असते.
Image credit: Canva
रिकाम्या पोटी कलिंगड खाल्ल्यास गॅस्ट्रिकची समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
पचनप्रक्रियेच्या कार्यात बाधा निर्माण होऊ शकते आणि पोट फुगणे, अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Image credit: Canva
एकाच वेळेस जास्त प्रमाणात कलिंगड खाणे टाळावे. छोट्या-छोट्या आकारात कापून कलिंगड खाल्ल्यास ते सहजरित्या पचू शकते.
Image credit: Canva
फ्रिजमधून कलिंगड खाल्ल्यानंतर लगेचच खाऊ नये. घसादुखी, सर्दी-खोकला होऊ शकतो.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
लाल रंगाचे पाणी प्यायल्यास चेहऱ्यावर येईल जबरदस्त तेज
marathi.ndtv.com