माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक
Edited by Harshada J S
Image credit: ANI
Image credit: PTI
माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Image credit: PTI
येचुरी यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
Image credit: PTI
येचुरी यांच्या प्रकृतीबाबतची माहिती त्यांच्या पक्षाने मंगळवारी (10 सप्टेंबर) दिली.
Image credit: IANS
श्वसननलिकेमध्ये झालेल्या संसर्गामुळे 72 वर्षीय सीताराम येचुरी यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पक्षाने दिलीय.
Image credit: ANI
डॉक्टरांची टीम सीताराम यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पण सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
Image credit: ANI
येचुरी यांना 19 ऑगस्ट रोजी उपचारांकरिता एम्समध्ये दाखल करण्यात आले.
Image credit: ANI
छातीमध्ये संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.
आणखी वाचा
भररस्त्यात भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, कारण..
marathi.ndtv.com